[ad_1]
परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दहा, वीस, तीस वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेसहीत सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सर्व महाविद्यालये, संशोधन केंद्र, विस्तार शिक्षण केंद्र येथील अधिकारी, कर्मचारी, समन्वय संघातर्फे मंगळवारी (ता.२७) प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारावर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांना सातव्या वेतन आयोगाच्या मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यापीठ कर्मचारी अधिकारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. सचिन मोरे, डॉ. राजेश कदम, डॉ. महेश देशमुख, डॉ. रणजित चव्हाण, राम खोबे, सुरेश हिवराळे, कृष्णा जावळे, विश्वाभर शिंदे, आत्माराम कुरवारे आदी उपस्थित होते. मंगळवारी (ता. २७) विद्यापीठ प्रशासनास निवेदन देऊन काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल.

[ad_2]
Source link